शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated: गुरूवार, 11 मार्च 2021 (11:08 IST)

पंतप्रधानांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल तीरथसिंग रावत यांचे अभिनंदन केले

तीरथसिंग रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
 
"उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल तीरथसिंग रावत यांचे अभिनंदन. त्यांना प्रशासकीय व संघटनात्मक कामाचा दांडगा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगतीची नवीन उंची गाठेल याचा मला विश्वास आहे,” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर वरील संदेशात म्हंटले आहे.