बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सावधान ! हे आहेत 14 भोंदू बाबा, संत

आपल्या देशातील असलेल्या अधिकृत अश्या अखिल भारतीय आखाडा परिषदेने एक यादी प्रसिद्ध केली आहे. परिषदेने  देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली आहे. ही बैठक अलाहाबादमध्ये बैठक झाली आहे.  परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांनी देवाच्या नावावर फसवणूक करत असेलेल्या बाबांची पहिली  यादी प्रसिद्ध  केली आहे. धर्माच्या नावाखाली हे बाबा लोकं  लोकांची दिशाभूल करत आहेत. यामध्ये त्यांनी 
राधे मा, आसाराम बापू आणि राम रहीम यांसारख्या भोंदू बाबांचे यामध्ये नावं आहेत.त्यामुळे तुम्हू सुद्धा आता सावध होणे गरजेचे आहे.
 
ही आहे त्यांची नावे 
 
आसाराम बापू उर्फ आशुमल शिरमलानी
सुखविंदर कौर उर्फ राधे मां
नारायण साई आसारामचा मुलगा 
गुरमीत राम रहीम सिंह
स्वामी असीमानंद
ओम नमः शिवाय बाबा
सच्चिदानंद गिरी उर्फ सचिन दत्ता
ओमबाबा उर्फ विवेकानंद झा
निर्मल बाबा उर्फ निर्मलजीत सिंह
इच्छाधारी भीमानंद उर्फ शिवमूर्ती द्विवेदी
रामपाल
आचार्य कुशमुनी
वृहस्पती गिरी
मलखान सिंह