ICSE सेमिस्टर 2 परीक्षा 2022: ICSE बोर्डाची परीक्षा आजपासून सुरू होत आहे, विद्यार्थ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

exam
Last Modified सोमवार, 25 एप्रिल 2022 (13:42 IST)
इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (ICSE) किंवा इयत्ता 10वी सेमिस्टर 2 परीक्षा आज
25 एप्रिल 2022 पासून सुरू होत आहे. 23 मे पर्यंत परीक्षा सुरू राहणार आहे. पहिल्या दिवशी दहावीचा इंग्रजीचा पेपर आहे. विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी 90 मिनिटे मिळतील.याशिवाय त्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 10 मिनिटे मिळतील.

विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र सोबत ठेवावे. याशिवाय, परीक्षा देणार्‍या उमेदवारांना (ICSE सेमिस्टर 2 परीक्षा) खाली दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल.
1 विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्यावी लागेल आणि स्वतःचा मास्क आणि सॅनिटायझर आणावे लागणार.
2 परीक्षा सुरू होण्याच्या 5 मिनिटे आधी तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये बसावे लागणार.
3 तुम्हाला तुमची सही उत्तर पुस्तिकेवर दिलेल्या जागेत टाकावी लागेल. उत्तरपत्रिका घाण करू नये.
4 तुमचा UID, इंडेक्स नंबर आणि विषयाचे नाव लिहायला विसरू नका. परीक्षेत फक्त काळा किंवा निळा पेन वापरावे .
5. उत्तरपत्रिकेच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूंना मार्जिन सोडा. नवीन प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, एक किंवा दोन ओळी वगळा आणि नंतर उत्तर लिहिण्यास सुरु करा.
6 परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन जाऊ नये. परीक्षा हॉलमध्ये कॅल्क्युलेटरलाही परवानगी नाही.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

भारताने विक्रम केला, जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची ...

भारताने  विक्रम केला, जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची दोन्ही टोके जोडली
काश्मीरला थेट राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा आणि जगातील सर्वात ...

Monkeypox in Delhi: दिल्लीत आढळला मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण

Monkeypox in Delhi: दिल्लीत आढळला मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण
दिल्लीत मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण आढळून आला आहे. लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ...

Noida: महिलेकडून रिक्षाचालकाला मारहाण

Noida: महिलेकडून रिक्षाचालकाला मारहाण
राष्ट्रीय राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएटा येथे ई-रिक्षा कारने किरकोळ बाजूने धडक ...

Aamir Khan: 'हर घर तिरंगा अभियान'चा भाग बनला आमिर खान, ...

Aamir Khan: 'हर घर तिरंगा अभियान'चा भाग बनला आमिर खान, घरावर देशाचा झेंडा फडकावला
आमिर खान सध्या त्याच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. चित्रपट ...

PM Interact with CWG 2022 Medalist : पंतप्रधानांनी CWG 2022 ...

PM Interact with CWG 2022 Medalist : पंतप्रधानांनी CWG 2022 पदक विजेत्यांशी साधला  थेट संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काही काळ बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील पदक विजेत्यांना ...