सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 मार्च 2017 (17:53 IST)

मलेशिया पंतप्रधान पत्नीसह भारत भेटीवर

मलेशियाचे पंतप्रधान मोहम्मद नजीब तुन रझाक पत्नीसह पाच दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत. तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांची भेट हा मलेशियाच्या पंतप्रधानांचा भेटीतील प्रमुख कार्यक्रम असणार आहे.

मलेशियाचे पंतप्रधान आणि त्यांची पत्नी डेटिन पाडुका सेरी रोस्माह मन्सूर भारतात येणार आहेत. मलेशियाचे पंतप्रधान आणि त्यांची पत्नी बॉलीवूडसह तमिळ चित्रपट आणि विशेषत: रजनीकांत यांचे मोठे चाहते आहेत.