मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केले ,कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर

narendra modi
Last Modified सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (12:52 IST)
तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्यासंबंधीचे विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आले. विरोधकांच्या गदारोळात कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ते सभागृहाच्या पटलवर ठेवले. विरोधकांच्या गदारोळात हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. लोकसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी या विधेयकावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
विरोधकांच्या गदारोळात तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्यासाठी लोकसभेने कृषी कायदे निरसन विधेयक, 2021 चर्चेविना मंजूर केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशाला संबोधित करताना हे कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. त्याचे फायदे कुठेतरी शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आपण यशस्वी होऊ शकलो नाही, असे ते म्हणाले होते.
कृषी कायद्यांबाबत काँग्रेसचे संसद भवन परिसरात निदर्शने
आवारात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर जमलेल्या काँग्रेस सदस्यांनी मोठा बॅनर हातात घेतला होता, ज्यावर इंग्रजीत लिहिले होते- आम्ही काळे कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करतो.ते सरकारविरोधी घोषणा देत होते.
आंदोलकांमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्यसभा आणि लोकसभेच्या अनेक सदस्यांचा समावेश होता.
विशेष म्हणजे सरकारने तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचे हित जपल्याशिवाय पक्ष स्वस्थ बसणार नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. दरम्यान, संसदेच्या पहिल्या दिवशी सकाळी दिवंगत माजी खासदारांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले.यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

शिक्षकाने विद्यार्थ्याला पाजली दारू

शिक्षकाने विद्यार्थ्याला पाजली दारू
सूरजपूर. छत्तीसगडमधील सूरजपूरमध्ये आपल्याच शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्याला दारू पाजणे एका ...

केंद्राचे राज्यांना पत्र,कोरोना व्यवस्थापनासाठी सज्जता ...

केंद्राचे राज्यांना पत्र,कोरोना व्यवस्थापनासाठी सज्जता सुनिश्चित करण्याच्या सूचना
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून ...

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आले कोरोना ...

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आले कोरोना पॉझिटिव्ह,ट्विट करून दिली माहिती
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. खुद्द सीएम अशोक गेहलोत ...

प्राणी-पक्षी: मोरांची आगळीवेगळी दोस्ती, मृत्यूनंतरही सोडली ...

प्राणी-पक्षी: मोरांची आगळीवेगळी दोस्ती, मृत्यूनंतरही सोडली नाही साथ...
मैत्रीचं नातं अत्यंत पवित्र असतं. पुराणकथांमधील कृष्ण-सुदामा यांच्या मैत्रीपासून ते विविध ...

पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत राष्ट्रपती आणि उप ...

पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत राष्ट्रपती आणि उप राष्ट्रपतीनीही चिंता व्यक्त केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात ...