मुंबईकरांसाठी साई दर्शन होणार अधिक सोपे

Last Modified शुक्रवार, 28 जून 2019 (09:30 IST)
मुंबईहून शिर्डीला जाणार्‍या साईभक्तांसाठी मध्य रेल्वेने
या मार्गावर लवकरच ‘ट्रेन 18’अर्थात वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. 291 किलोमिटरचे अंतर अवघ्या तीन तासांत पूर्ण करुन शिर्डीला पोहोचणारी ही एक्सप्रेस आहे. सद्या या मार्गावर धावत असलेल्या रेल्वेला हे अंतर पूर्ण करण्यासाठी तब्बल नऊ तास लागतात. त्यामुळे या गाडीला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. मात्र खाजगी वाहनाने अवघ्या तीन तासांत शिर्डीत पोहोचता येते. तर बसने हेच अंतर सहा ते सात तासांचे आहे. रेल्वे बोर्डाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर नव्या स्वरुपातील ट्रेन 18 साठी मुंबई ते शिर्डी हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

‘ट्रेन 18’मुंबईतून सकाळी शिर्डीसाठी रवाना होईल. तीन तासांत शिर्डीला पोहोचल्यावर ती त्याच दिवशी संध्याकाळी शिर्डीहून मुंबईसाठी रवाना होईल. ‘ट्रेन 18’मुळे एका दिवसात साई दर्शन करुन मुंबईला परत येणे शक्य होणार आहे. त्यामुळे या गाडीला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्‍वास रेल्वे अधिकार्‍यांना आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल
निजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना ...

लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारचे मोठे विधान, 14 एप्रिलपासून ...

लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारचे मोठे विधान, 14 एप्रिलपासून वाढविण्याची कोणतीही योजना नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन लागू ...

देशात ‘लॉकडाऊन’ ! NEET, JEE च्या परीक्षा लांबणीवर

देशात ‘लॉकडाऊन’ ! NEET, JEE च्या परीक्षा लांबणीवर
देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा NEET अखेर ...

तीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप

तीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप
भारतात लॉकडाऊनमुळे गरिब जनतेचे हाल होऊ नये यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण ...

StrokeSOS अ‍ॅप लॉंच, पक्षाघाताच्या रुग्णांना मोठी मदत

StrokeSOS अ‍ॅप लॉंच, पक्षाघाताच्या रुग्णांना मोठी मदत
‘द इंडियन स्ट्रोक असोसिएशन’ने StrokeSOS हे अ‍ॅप लॉंच केले असून पक्षाघाताच्या रुग्णांना ...