1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

नवजोत सिंग सिद्धू काँग्रेसमध्ये

माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे स्टार प्रचारक नवजोत सिंग सिद्धू यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राहुल गाँधी भेट घेऊन त्यांनी पक्षप्रवेश केला.
 
काँग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सिद्धच्या पक्षप्रवेशाबाबद माहिती दिली होती. सिद्धू काँग्रेसमध्ये आहेत आणि निवडणूकही लढतील, असे ते म्हणाले होते. पंजाब विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर झालेला सिद्धू यांचा प्रवेश काँग्रेसला फायदेशीर ठरेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.