1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

दिल्लीत एका वर्षाच्या मुलीसोबत बलात्कार

national news
पूर्वी दिल्ली येथील प्रीत विहार क्षेत्रात एका वर्षाच्या मुलीसोबत शेजारी राहणार्‍या एक व्यक्तीने बलात्कार केल्याची बातमी आहे.
 
पोलिसाप्रमाणे ही घटना बुधवार संध्याकाळची आहे जेव्हा मुलगी घराबाहेर बसली होती आणि तिची आई साफ-सफाई करण्यात व्यस्त होती.  
 
असलम असे गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसाप्रमाणे तो मुलीला आपल्यासोबत स्वत:च्या घरी घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. आईने पोलिसांना सूचित केल्यावर घटना समोर आली. तक्रार नोंदवली असून गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.