सगळे कर्ज फेडतो पण भारतात जाणार नाही : मल्ल्या

लंडन| Last Updated: शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (16:28 IST)
भारतातील बँकाचे दिवाळे वाजवून परदेशात फरार असलेला उद्योगपती विजय मल्ल्याने संपूर्ण कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली आहे. लंडन हायकोर्टात कर्ज फेडण्यास आपण तयार असून भारतात न पाठवण्याची विनंती मल्ल्याने हायकोर्टाला केली आहे. मनी लाँड्रिंग, कर्ज बुडवेगिरी प्रकरणात मल्ल्यावर आरोप ठेवण्यात आले आहे. मल्ल्याने भारताला प्रतर्पण करण्याच्या आदेशाविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी दाखल याचिकेच्या सुनावणीच शेवटच्या दिवशी त्याने आपले म्हणणे मांडले. भारतातील बँकांनी संपूर्ण कर्जाची रक्कम पुन्हा घ्यावी, अशी मी बँकांना वारंवार विनंती करत आहे. मात्र, ईडीकडून त्याला नकार दिला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत हा आमचा अधिकार असल्याचे सांगत ईडी बँकांना अटकाव करत असल्याचे मल्ल्याने म्हटले.
एका बाजूला बँक आणि ईडी हे दोघेही एकाच संपत्तीबाबत संघर्ष करत असल्याचे मल्ल्याने हाकोर्टात नमूद केले. मागील चार वर्षांपासून ईडी आणि सीबीआय माझ्याबाबतीत करत असलेली कारवाई पूर्णतः चुकीची असल्याचे त्याने यावेळी न्यायालयाला सांगितले.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

परदेशी लसपेक्षा स्वस्त देसी लस, पंतप्रधान मोदींनी‍ सांगितले ...

परदेशी लसपेक्षा स्वस्त देसी लस, पंतप्रधान मोदींनी‍ सांगितले काय खास आहे ते जाणून घ्या
जगातील सर्वात मोठे लसीकरण आजपासून भारतात सुरू झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

मोठी बातमी, तक्रारदार महिलेने आपण माघार घेत असल्याचे केले ...

मोठी बातमी, तक्रारदार महिलेने आपण माघार घेत असल्याचे केले ट्विट
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा ...

हरियाणा: सेवानिवृत्त कॅप्टनचा मृतदेह 5 दिवस घरात सडत होता, ...

हरियाणा: सेवानिवृत्त कॅप्टनचा मृतदेह 5 दिवस घरात सडत होता, सोबत राहणारा मुलगा म्हणाला- पापा अजूनही झोपले आहेत
हरियाणाच्या यमुनगर जिल्ह्यात हृदयविकाराची घटना समोर आली आहे. येथे भारतीय सैन्यात असलेले ...

रेणू शर्माचा आणखी एक कारनामा उघड, रिझवान कुरेशी नामक ...

रेणू शर्माचा आणखी एक कारनामा उघड, रिझवान कुरेशी नामक तरुणाला देखील छळले
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक ...

अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय - मृतक अवलंबित कोट्यात ...

अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय - मृतक अवलंबित कोट्यात विवाहित मुलीची नियुक्ती करण्याचा अधिकार
अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय - मृतक अवलंबित कोट्यात विवाहित मुलीची नियुक्ती करण्याचा ...