शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

विहिंप नेते प्रविण तोगडिया यांची पत्रकार परिषद

press conformance of pravin togdia
राम मंदिर, गोरक्षेसाठी एकटयाने लढावं लागलं तरी लढत राहीन - प्रवीण तोगाडिया
माझा आवाज तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे - तोगडिया  
प्रविण तोगडिया यांच्या मोदी सरकारवर गंभीर आरोप 
जुन्या केसेस काढून मला घाबरवण्याचा प्रयत्न 
माझं एन्काऊंटर करण्याच षडयंत्र असल्याचं मला सांगण्यात आलं - प्रवीण तोगाडिया, विश्व हिंदू परिषद नेते.
पत्रकार परिषदेत प्रविण तोगडिया यांच्या डोळ्यातून अश्रू  
जुन्या केसेस काढून मला घाबरवण्याचा प्रयत्न 
माझं एन्काऊंटर करण्याच षडयंत्र असल्याचं मला सांगण्यात आलं - प्रवीण तोगाडिया, विश्व हिंदू परिषद नेते.
पत्रकार परिषदेत प्रविण तोगडिया यांच्या डोळ्यातून अश्रू 
राम मंदिर, गोरक्षेसाठी एकटयाने लढावं लागलं तरी लढत राहीन - प्रवीण तोगाडिया
'कायद्याचं' उल्लंघन करण्याचा ठपका लावला 
लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणन फोन बंद केले