मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मार्च 2022 (10:12 IST)

अपघातात थोडक्यात बचावला, व्हिडीओ व्हायरल

Survived accidentally
देव तारी त्याला कोण मारी हे प्रयत्यक्षात सिद्ध झाले आहे. भीषण अपघातातून थोडक्यात बचावलेल्या एका मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे.अपघाताचा हा व्हिडीओ केरळच्या कन्नूर येथील तळीपरंबाजवळील चोरुकला चा आहे. हा अपघात रविवारी संध्याकाळी घडला. हा अपघात रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेज मध्ये कैद झाला आहे.