योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबईत, बॉलिवूड सेलिब्रेटींना यूपीत गुंतवणुकीसाठी देणार आमंत्रण

Last Modified मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (09:24 IST)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या मुंबई दौऱ्यावर आहे. या दरम्यान योगी आदित्यनाथ बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासंबंधी चर्चा करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली होती. देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचं ते म्हणाले होते.

योगी आदित्यनाथ यांनी फिल्मसिटी उभारण्यासाठी नोएडा जवळील यमुना एक्स्प्रेसवेवर असणारी १००० एकर जागाही राखून ठेवली आहे. ही फिल्मसिटी बॉलिवूडपेक्षाही मोठी असेल असं योगी आदित्यनाथ यांचं म्हणणं आहे.

यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रकार कधीही सहन केले जाणार नाहीत, असा इशारा दिला होता.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

अमरनाथ यात्रा रद्द, भाविकांना सलग दुसर्‍या वर्षी बाबा ...

अमरनाथ यात्रा रद्द, भाविकांना सलग दुसर्‍या वर्षी बाबा बर्फानी दिसणार नाहीत
कोरोनाच्या संकटामुळे भाविकांना सलग दुसर्‍या वर्षी बाबा बर्फानी दिसणार नाहीत. अमरनाथ ...

दिल्लीच्या उद्योग नगरातील बूट कारखान्यात भीषण आग, 6 जण ...

दिल्लीच्या उद्योग नगरातील बूट कारखान्यात भीषण आग, 6 जण बेपत्ता
राजधानी दिल्लीतील उद्योग नगरच्या के जे-5 येथे असलेल्या शू कारखान्यात सोमवारी सकाळी भीषण ...

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई, लष्कर कमांडरसह तीन ...

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई, लष्कर कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरच्या शोपोरमध्ये रात्रीपासून चाललेल्या जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत तीन ...

शरद पवार दिल्लीत दाखल; राजधानीतील घडामोडींकडे राजकीय ...

शरद पवार दिल्लीत दाखल; राजधानीतील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतील भेटीनंतर राज्यात ...

‘फादर्स डे’च्या दिवशी पित्याची दोन तरुण मुलींसह आत्महत्या

‘फादर्स डे’च्या दिवशी पित्याची दोन तरुण मुलींसह आत्महत्या
बेळगावात खळबळजनक एक घटना घडली आहे. फादर्स डे दिवशीच एका पित्याने आपल्या दोन तरुण मुलींसह ...