शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

नवरात्रीत कोणते काम करणे टाळावे माहिती आहे का...

नवरात्री दरम्यान उपास करणार्‍या भक्तांनी केस व नखं कापू नये, दाढी करणे टाळावे.
कलश स्थापना केल्यावर अखंड ज्योत जळत असताना घर रिकामे सोडून जाऊ नये.


देवीची आराधना करताना, चालीसा, मंत्र किंवा सप्तशतीचा पाठ करताना मध्ये इतर विषयांवर बोलू नये.