सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 27 सप्टेंबर 2016 (12:20 IST)

डोळ्यांनी उघडा स्मार्टफोन!

स्मार्टफोनची सुरक्षा हा सध्याचा गहन मुद्दा. लॉकिंग पॅटर्न बदलला तरी फोन अनलॉक व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच टीसीएल या कंपनीने 360 या नव्या फोनमध्ये अनोखं फीचर आणलंय. यात आय वेरिफाइंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. फोनच्या फ्रंट कॅमेर्‍याने हँडसेट अनलॉक करता येणार आहे. डोळ्यांशिवाय फोन अनलॉक होणार नाही. हा ड्युअल सिम फोरजी फोन आहे. यात व्हॉइस ओव्हर एलटीई फीचर देण्यात आलंय.