रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

शेपूं बॉटलने तयार करा शानदार मोबाइल कव्हर (व्हिडिओ)

अनेकदा अनावश्यक झालेल्या वस्तू आम्ही फेकून देतो, परंतु या वस्तूंपासून चांगल्या आणि उपयोगी वस्तू तयार केल्या जाऊ शकतात.
अशीच एक वस्तू आहे शेपूंची रिकामी बॉटल, ज्याने मोबाइल कव्हर तयार केलं जाऊ शकतं. पहा व्हिडिओ आणि बनवा मोबाइल कव्हर.