ऑलिंपिक खेळाडूंनी काढले निर्वस्त्र फोटो
ऑलिंपिक खेळासाठी जगभरातील खेळाडू सध्या बिजींगमध्ये डेरे दाखल झाले आहेत. त्यांनी बिजींगमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ अनेक जाहिरातदारांनी त्यांना घेरले आहे. ब्रिटेनमधील ऑलिंपिक सायकलपट्टू रेबेका रोमेरो ने एका जाहिरातीसाठी निर्वस्त्र फोटो दिला आहे. या 28 वर्षीय खेळाडूचा फोटा प्रसिद्ध फोटो ग्राफर नादव कांदेर याने काढला. या पाठोपाठ फिलिप्स आयडोहूनेही अशाच स्वरूपाचा फोटा एका जाहिरातीसाठी दिला आहे. आपण आपल्या आयुष्यात प्रथमच अशा स्वरूपाचा फोटा दिला असून, हा आपल्यासाठी एक वेगळा अनुभव असल्याचे मत त्याने यानंतर व्यक्त केले आहे.