शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By वार्ता|

चीनच्या जेवणाची निऱाळी तर्‍हा

चीनमध्ये सध्या विविध देशांचे खेळाडू डेरे दाखल झाले आहेत. त्यापैकी काही खेळाडूंना जेवणासाठी वणवण करावी लागत असून, बिजींगच्या या ऑलिंपिक गावात कुत्र्याच्या मेंदूचे सूप, गाय, घोडा, गाढव, अशा विविध प्राण्यांच्या हाडांचेही सूप देण्यात येत असल्याने व्हेजीटेरीअन खेळाडूंचा उपवास होत आहे.

खेळाडूंना ऊर्जा येण्यासाठी ही व्यंजन उपयुक्त असल्याचे चिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चिनी मान्यतेनुसार अशा प्रकारच्या व्यंजनांनी शरीरात ऊर्जा उत्पन्न होते आणि शक्ती वाढते.

पाणघोड्याच्या सुपाने पुरुषत्व वाढते अशी मान्यता असल्याने खेळाडूंना हा सूपही दिला जात आहे.