Last Modified: बीजिंग, , शुक्रवार, 8 ऑगस्ट 2008 (13:17 IST)
भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा - सोनिया
बीजिंग- खेळांचे महाकुंभ समजल्या जाणार्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये विविध खेळांमधून भारताचे प्रतिनिधीत्व करणार्या खेळाडूंकडून भारतातील प्रत्येक नागरिकाला अपेक्षा आहेत. असे सांगून ऑलिम्पिकच्या उद्घाटनाप्रसंगी आलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रध्यक्षा सोनिया गांधीने भारतीय खेळाडूंची भेट घेतली असून त्यांना उत्कृष्ठ खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या.