1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. ऑस्कर
Written By वेबदुनिया|

ऑस्करमध्‍ये आज जय हो...

अमेरिकेचे शहर लॉस एंजेलिसमध्‍ये होत असलेल्‍या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा होण्‍यास आता अवघे काही तास शिल्‍लक असून स्‍लमडॉग मिलेनियरची ऑस्‍करमध्‍ये जय हो व्‍हावी हीच सर्वांची इच्‍छा आहे.

यंदाच्‍या 81 व्‍या समारंभात भारतीयांची 'स्लमडॉग मिलियनेयर' कडे लक्ष लागले असून या चित्रपटास 10 नामांकन मिळाले आहेत.