1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. ऑस्कर
Written By वेबदुनिया|

ऑस्कर इज गोज टू 'स्लमडॉग'?

ऑस्कर गोज टू...‘स्लमडॉग मिलियनेर’ ... अशी घोषणा ऐकण्यास आपण उत्सुक आहोत पण, ऑस्करचा निकाला लागण्यापूर्वीच एका वेबसाईटनेच या चित्रपटाला 'ऑस्कर' देऊन टाकला आहे. स्लमडॉगला ऑस्कर मिळाल्याचे आणि यांनाही दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाल्याचे स्पष्ट करून ऑस्कर पुरस्काराची यादीच जाहिर करून खळबळ उडवून दिली आहे.