1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 6 डिसेंबर 2021 (13:30 IST)

पुण्यात दिवसाढवळ्या घातल्या 6 गोळ्या

पुण्याच्या चंद्रभागा हॉटेल समोर दुचाकीवरून येऊन दोघांनी एका व्यक्तीवर भरदिवसा गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात संबंधित व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव समीर मनूर असे आहे. घटनास्थळी तातडीने पोलीसदल दाखल झाला असून ताबडतोब नाकाबंदी करण्यात आली आहे.