बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. रेल्वे बजेट 09
Written By वार्ता|

महाराष्ट्राला एकही नवी रेल्वेगाडी नाही

लालूंनी नव्या ४३ रेल्वेगाड्या सुरू केल्या असल्या तरी त्यात फक्त महाराष्ट्रासाठी म्हणून एकही रेल्वेगाडी नाही. कोल्हापूरहून धनबादपर्यंतची एक नवी गाडी सोडली तर बाकीच्या गाड्यांचा उपयोग प्रामुख्याने उत्तर प्रदेशी आणि बिहारींसाठी होणार आहे.

महाराष्ट्रातून जाणार्‍या रेल्वेगाड्या अशाः
मुंबई-कारवार सुपरफास्ट (आठवड्यातून दिन दिवस)
छत्रपती शाहू टर्मिनल कोल्हापूर व्हाया पारसनाथ-धनबाद लिंक सर्व्हिस (आठवड्यातून एकदा)
मुंबई- वाराणसी सुपरफास्ट (रोज)
मुंबई बिकानेर सुपरफास्ट (रोज)
मछलीपट्टनम- मुंबई सुपरफास्ट (रोज)
गोरखपूर मुंबई सुपरफास्ट (रोज)
वेरावळ-मुंबई लिंक सर्व्हिस (रोज)
मुंबई-जोधपूर एक्सप्रेस (आठवड्यातून एकदा)