मुंबई, ०३ जूलै (हिं.स.) देशातील एक कोटी वीस लाख दैनंदिन प्रवाश्यांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे ६५ लाख प्रवासी मुंबईकरांचा आपल्या भाषणात साधा उल्लेखही रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी न केल्याने मुंबईकरांची घोर निराशा झाली आहे. मुंबईकरांना ...
नवी दिल्ली, ३ जुलै (हिं.स)- राज्यातील पुणे-नाशिक व नांदेड-बिदर या दोन नव्या रेल्वे मार्गांना मंजूरी मिळाली असून राज्यात नऊ रेल्वे गाड्या नव्याने धावणार आहेत. तर अमरावती-मुंबई, पुणे-पटना या गाड्या आता दैनंदिन धावतील. केंद्राचा रेल्वे अर्थसंकल्प ...
नवी दिल्ली रेल्वे स्टेशन्सचा परिसर आता आर्थिक फायद्यासाठी उपयोगात आणण्याचे रेल्वे मंत्रालयाने आता ठरविले आहे. त्यासाठी बहुउद्देशीय कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात येणार असून तेथे प्रवाशांना खरेदीही करता येईल. विमानतळावर असलेल्या 'ड्यूटी फ्री शॉप'चाच ...
नवी दिल्ली रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी वर्षात रेल्वेच्या प्रवासी नि मालभाड्यात कोणतीही भाडेवाढ न सुचवता, लोकसभा निवडणुकीतील निकालाबद्दल 'जनतेचे आभार मानणारा' अर्थसंकल्प आज सादर केला. 'लालूच' दाखवून मोजकाच 'प्रसाद' हातात ठेवण्याच्या ...
नवी दिल्ली रेल्वेला नफ्यात आणून दाखविण्याची करामत करणारे आणि 'रेल्वे अर्थसंकल्पावर आपली 'लालू छाप' उमटवणारे माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव आज ममता बॅनर्जींनी सादर केलेल्या बजेटवर फारसे खुश असलेले दिसले नाहीत. उलट त्यांनी आपला रोषच व्यक्त केला. ...
नवी दिल्ली- मुंबईमध्ये केवळ महिलांसाठी चालवण्यात येणाऱ्या स्पेशल ट्रेन प्रमाणेच आता इतर महत्त्वाच्या शहरातही अशाच प्रकारच्या ट्रेन सुरू करण्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी रेल्वे अर्थसंकल्पात केली आहे.
नवी दिल्ली- ममता बॅनर्जी यांनी आपल्या अर्थसंकल्पात लांब पल्ल्यांच्या गाड्यांना अधिक सुविधा देण्याची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी ५३ नव्या रेल्वे मार्गांना या बजेटमध्ये मंजुरी दिली असून यात बहुप्रतिक्षित नाशिक-पुणे मार्गाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. याशिवाय नांदेड बिदर हा महाराष्ट्रातला म्हणावा असा आणखी एक मार्ग आहे.
नवी दिल्ली फळ आणि भाज्यांची वेळेत वाहतूक होत नसल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी रेल्वे विशेष गाड्या चालविणार आहे. फळ व भाज्या खराब होऊन दरवर्षी ३५ ते ४० कोटींचे नुकसान होते. म्हणूनच या नाशवंत वस्तूंना उत्पादनस्थळापासून ते ग्राहकापर्यंत ...
नवी दिल्ली राज ठाकरेंचा भलेही एकही खासदार निवडून गेला नसेल पण त्यांनी मांडलेला मुद्दा मात्र दिल्लीश्वरांच्या कानात चांगलाच झणझणला. रेल्वे भरतीत भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याच्या मुद्यावर त्यांनी छेडलेल्या आंदोलनाचा 'योग्य' तो परिणाम झाला असून ...
मुंबई मुंबईला पूर्ण देशभराशी जोडून अधिकाधिक लोंढे येथे आदळवण्याची करामत लालूंप्रमाणे ममता बॅनर्जींनीही आपल्या बजेटमध्ये केली, मात्र रोज धक्काबुक्कीच्या प्रवाशाचे अग्निदिव्य करणार्‍या चाकरमान्यांचा साधा विचारही केला नाही. कोलकत्यावर मेहेरनजर ...
संसदेच्या अधिवेशन आज हंगामी रेल्वे अर्थसंकल्प मांडला जाणार असून निवडणुका तोंडावर असल्याने रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव प्रवाशांना पर्यायाने मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न करतील.

बजेट अगदी जसाचा तसा

शुक्रवार,फेब्रुवारी 13, 2009
रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव हे आपल्या आक्रमक आणि फटकळ स्वभावामुळे परिचीत असले तरी रेल्वेमंत्री म्हणून त्यांच्या काळात रेल्वेचा आलेख वाढता राहिला आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत प्रवाशी, माल आणि इतर वाहतूकीमध्ये वाढ झाली असून सहाजिकच रेल्वेच्या ...
नवी दिल्ली संसदेत आज सादर करण्यात आलेल्या रेल्वेच्या अंतरीम बजेटमध्ये प्रवासी भाड्यात दोन टक्के कपात करण्यात आल्याने रेल्वेला ७०० कोटींचा भार पडणार आहे.
निवडणुकीच्‍या तोंडावर रेल्‍वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनी आज मतदारांना फिल गुडची अनुभूती देण्‍यासाठी रेल्‍वेचा सहावा हंगामी अर्थसंकल्‍प सादर केला. कोणतीही दरवाढ न केलेल्या अर्थसंकल्पात सामान्यांपेक्षा निवडणुकीचा विचार केलेला स्पष्टपणे जाणवतो.
नवी दिल्ली आगामी निवडणुका समोर ठेवून रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी मांडलेल्या रेल्वे अर्थसंकल्पाचे कॉंग्रेसने कौतुक केले आहे. सामान्यांवर कोणताही भार न लादता लालूंनी रेल्वेचा कायापालट केला अशा शब्दांत कॉंग्रेसने त्यांचे कौतुक केले.
आपल्‍या सहाव्‍या हंगामी रेल्‍वे अर्थसंकल्‍पात लालूंचे बिहार प्रेम पूर्णपणे दिसून आले. गेल्‍या प्रत्‍येक बजेटमध्‍ये ते केवळ बिहारचेच रेल्‍वे मंत्री आहेत की काय असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. आपल्‍या सरकारच्‍या शेवटच्‍या हंगामी अर्थसंकल्‍पातही ...

रेल्वेचा वाढता आलेख...

शुक्रवार,फेब्रुवारी 13, 2009
रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव हे आपल्या आक्रमक आणि फटकळ स्वभावामुळे परिचीत असले तरी रेल्वेमंत्री म्हणून त्यांच्या काळात रेल्वेचा आलेख वाढता राहिला आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत प्रवाशी, माल आणि इतर वाहतूकीमध्ये वाढ झाली असून सहाजिकच रेल्वेच्या ...
नवी दिल्ली कुशल व्यवस्थापन व काम करण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत यामुळे रेल्वेला नफ्यात आणणारे रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव जगभरातच चर्चेचा विषय ठरले आहेत. आपल्या यशस्वीतेचे मर्म आज लालूंनी उलगडून दाखवले.
लालूंनी नव्या ४३ रेल्वेगाड्या सुरू केल्या असल्या तरी त्यात फक्त महाराष्ट्रासाठी म्हणून एकही रेल्वेगाडी नाही. कोल्हापूरहून धनबादपर्यंतची एक नवी गाडी सोडली तर बाकीच्या गाड्यांचा उपयोग प्रामुख्याने उत्तर प्रदेशी आणि बिहारींसाठी होणार आहे.