रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By

श्रीराम नवमीला केवळ एक मंत्रामुळे सर्व अडचणी होतील दूर

राम नवमीला प्रभू श्रीरामाची आराधना करण्यासाठी आपल्या जन्म लग्नानुसार आराधना केल्याने अधिक लाभ प्राप्त होतो. विशेषकर रामनवमीला 12 वाजता प्रभूची आरधना करावी. जाणून घ्या मंत्र:
 
मेष लग्न : ॐ श्रीमंते नम:
 
वृषभ लग्न : ॐ जैत्राय नम:
 
मिथुन लग्न : ॐ दांताय नम:
 
कर्क लग्न : ॐ सत्यव्रताय नम:
 
सिंह लग्न : ॐ धन्वीने नम:
 
कन्या लग्न : ॐ वेदांतसाराय नम:
 
तूळ लग्न : ॐ राजेन्द्राय नम:
 
वृश्चिक लग्न : ॐ रघुपुंगवाय नम:
 
धनू लग्न : ॐ वाग्मिने नम:
 
मकर लग्न : ॐ खरध्वांसिने नम:
 
कुंभ लग्न : ॐ सत्यवाचे नम:
 
मीन लग्न : ॐ जीत मित्राय नम: