मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

गोदावरीला अनेक दिवसानंतर पाणी

नाशिक- दुष्काळाने पहिल्यांदाच कोरडी पडलेली गोदावरी नदी आता वाहण्यास सुरूवात झाली आहे. रिमझिम पावसाची रिपरिप सुरूच असल्याने नदीत पाणी जमा होण्यास सुरूवात झाली आहे. तसेच नदीचे पाणी वाहण्यासही सुरूवात झाली आहे. आदिवासीपट्टय़ातील इगतपुरीमध्ये अतिवृष्टी झाली आहे. 24 तासांत 141 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.