1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (12:54 IST)

मी एकदा सेनेचा पराभव केला हे विसरू नकाः आठवले

लोकसभा निवडणूक दक्षिण कुंबई कतदारसंघातून लढवण्यास की इच्छुक आहे. भाजप-शिवसेना यांची युती झाली तर शिवसेनेने ही जागा काझ्यासाठी सोडावी अशी काझी इच्छा आहे, असे केंद्रीय कंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. शिवसेनेने माझ्या विरोधात उमेदवार दिला तर त्यांना मी यापूर्वीही हरवले आहे हे त्यांनी विसरू नये. असेही आठवलेंनी म्हटले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.