माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स

sanjay pandey
Last Modified सोमवार, 4 जुलै 2022 (08:22 IST)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ईडीने
समन्स बजावले आहे. पांडे यांना ईडी ने ५ जुलै रोजी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. संजय पांडे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेत. संजय पांडे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना भाजपकडून त्यांच्यावर आरोप केले जात होते पण ईडीने कोणत्या कारणावरून त्यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे ते अद्याप समोर आलं नाही. या समन्समध्ये त्यांना ५ जुलैला ईडी कार्यालयात हजर रहावे लागणार आहे.

दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी एका जुन्या प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरू असताना मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडे यांचं नाव समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स जारी केला आहे. ५ जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Chandrapur :13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

Chandrapur :13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेल्या एका आश्रम शाळेच्या अधीक्षकाने 13 ...

Sanjay Raut :संजय राऊतांच्या ED कोठडीत वाढ

Sanjay Raut :संजय राऊतांच्या ED कोठडीत वाढ
शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडी च्या कोठडीत आहे. त्यांना ...

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध T20 मध्ये टीम इंडियाने केला ...

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध T20 मध्ये टीम इंडियाने केला अनोखा विक्रम
भारतीय क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा 4-1 असा पराभव केला. त्याने ...

Mobile Wet In Rain पावसात फोन भिजलाय? मग या ट्रिक्स वापरा

Mobile Wet In Rain पावसात फोन भिजलाय? मग या ट्रिक्स वापरा
Tips to save a wet smartphone मान्सूनने दस्तक दिली आहे आणि देशाच्या जवळपास सर्व भागात ...

पीव्ही सिंधूने इतिहास रचला, भारतासाठी सुवर्णपदक जिंकले

पीव्ही सिंधूने इतिहास रचला, भारतासाठी सुवर्णपदक जिंकले
भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. तिने सोमवारी ...