परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवा : वर्षा गायकवाड

varsha gayakwad
Last Modified गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (20:42 IST)
राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार १ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास आणि परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
विद्यार्थी आणि शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे. तिथे आवश्यक स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वर्षा गायकवाड दिली आहे.

तसेच राज्यात काही जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मी समाजकल्याण मंत्री आणि आदिवासी मंत्री, कल्याण विभाग यांच्याशी चर्चा करत आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

टाळेबंदीच्या भीतीमुळे हजारो मजुरांचे स्थलांतर

टाळेबंदीच्या भीतीमुळे हजारो मजुरांचे स्थलांतर
करोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या जीवघेण्या विषाणूच्या ...

विरारमधल्या कोव्हिड हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा ...

विरारमधल्या कोव्हिड हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा मृत्यू
पालघर जिल्ह्यातल्या विरार येथील कोव्हिड हॉस्पिटलला आग लागून यात 13 रुग्णांचा मृत्यू झाला ...

राज्यात 67,013 नवे रुग्ण ; 568 रूग्णांचा मृत्यू

राज्यात 67,013 नवे रुग्ण ; 568 रूग्णांचा मृत्यू
राज्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गुरुवारी ...

‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या 16 वर्षीय तरुणीची हत्या ...

‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या 16 वर्षीय तरुणीची हत्या करून आरोपी पोलिसांसमोर हजर
लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 16 वर्षीय तरुणी ...

अकरा स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्यांवर अकरा अधिकाऱ्यांची ...

अकरा स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्यांवर अकरा अधिकाऱ्यांची नेमणूक
पुण्यात कोरोनाग्रस्त मृतांच्या शवांचे दहन करताना शहर आणि परिसरातील स्मशानभूमीत अडचणी ...