राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसते : गुरु माँ कांचन गिरी

Raj Thackeray
Last Modified सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (15:53 IST)
गुरु माँ कांचन गिरी आणि जगतगुरु सुर्याचार्यजी यांनी
मुंबईत कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज आणि महंतांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसते, अशी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे हे जे बोलतात ते करतात, असं गुरु माँ कांचन गिरी म्हणाल्या.
जो बोलण्यावर ठाम नाही, त्याच्यासोबत चर्चा करुन वेळ फूकट घालवत नाही. आम्ही त्यांच्यासोबत आहोत जे त्यांच्या बोलण्यावर ठाम आहेत. राज ठाकरे यांना आधिपासून ओळखते. बाळासाहेब ठाकरे यांना भेटले होते. बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा राज ठाकरेंमध्ये दिसते. ते जे बोलतात ते करुन दाखवत आहेत. जो बोलण्यावर ठाम आहे तो राष्ट्राची सेवा करतो. जो बोलण्यावर ठाम नाही, निर्णय घेताना ठाम नाही तो देशसेवा करु शकत नाही. आपल्या पदासाठी, आपल्या सरकारसाठी राष्ट्राला धोक्यात घालत असाल, त्या लोकांना आम्ही कधीही सहकार्य करणार नाही, असं गुरु माँ कांचन गिरी म्हणाल्या.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

पुण्यात दिवसाढवळ्या घातल्या 6 गोळ्या

पुण्यात दिवसाढवळ्या घातल्या 6 गोळ्या
पुण्याच्या चंद्रभागा हॉटेल समोर दुचाकीवरून येऊन दोघांनी एका व्यक्तीवर भरदिवसा गोळीबार ...

नागालँडची घटना गुप्तचर यंत्रणांचे अपयश नाही, 14 जणांच्या ...

नागालँडची घटना गुप्तचर यंत्रणांचे अपयश नाही, 14 जणांच्या मृत्यूचे प्रमुख कारण
नागालँडमध्ये 14 जणांच्या मृत्यूने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. ही घटना का आणि कशी घडली ...

अटारी सीमेवर पाकिस्तानी महिलेने मुलाला जन्म दिला, नाव ठेवले ...

अटारी सीमेवर पाकिस्तानी महिलेने मुलाला जन्म दिला, नाव ठेवले  'बॉर्डर'
अटारी सीमेवर गेल्या 70 दिवसांपासून अडकलेल्या एका जोडप्याने 2 डिसेंबर रोजी मुलाला जन्म ...

बूस्टर शॉट किंवा Omicron व्हेरियंट ... तज्ञांचे मत जाणून ...

बूस्टर शॉट किंवा Omicron व्हेरियंट ... तज्ञांचे मत जाणून घ्या
Omicron प्रकाराने भारतात दार ठोठावल्यानंतर लोकांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती पसरू ...

IND vs NZ, दुसरी कसोटी: टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग ...

IND vs NZ, दुसरी कसोटी: टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग 14वी कसोटी मालिका जिंकली, न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव केला
भारताने सोमवारी येथे दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी ...