बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By मनोज पोलादे|

उत्तर प्रदेशात त्रिशंकु विधानसभेची शक्यता-सर्वेक्षण

नवी दिल्ली,बुधवार, 25 एप्रिल 2007 (17.23)
उत्तर प्रदेशात तीसरया टप्प्याचे मतदान आटोपल्यानंतर सीएनएन-आईबीएन-इंडियन एक्सप्रेस-:सीडीएसने केलेल्या सर्वेक्षणानुसार त्रिशंकु विधानसभेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बसपा मतदान झालेल्या 177 पैकी 60-70 जागा घेवून सर्वात मोठ्या पक्ष्याच्या स्वरूपात उदयास येणार असल्याचे म्हटले आहे.