बायकोची मनापासून माफी मागायची? मग पाठवा स्पेशल Sorry Messages In Marathi
तू रुसू नको
तू रागवू नको
तू तशीच हसत राहा
माझ्या हृद्याला भिडत राहा
तुला मी दुखावले
त्यासाठी मनापासून माफी मागतो
नकळत तुझ्यावर रागवलो
खरंच मी चुकलो
त्यासाठी सॉरी
तुझी एकच इच्छा असते
की माझं भलं व्हावं
पण मला कधीच कळत नाही
नकळत तुला दुखावनू देतो
मला माफ कर माझी राणी
रागाच्या भरात माणूस चुकतो
पण याने प्रेम तर कमी होत नाही ना
प्लीज मला समजून घे
मला माफ करुन दे
आपलं नातं अधिक घट्ट व्हावं
असं मला सदैव वाटत असतं
आता एकचं म्हणतो
चूक माझी होती
त्यासाठी मला माफ कर
मी मुद्दाम करत नाही
तरी तुला दुखावले गेले
असो मला प्लीज माफ कर
सतत तुला गृहीत धरणे
हीच माझी खरी चूक आहे
पण आता मला फक्त
तुझी मनापासून माफी मागायची आहे
कितीही काहीही झालं तरीही
मी तुला इतकं वाईट बोलायला नको होतो
म्हणूनच मला तुझी माफी मागायची आहे
मला माफ करशील ना?
तू मला नेहमीच साथ देते
मीच गरजेचे वेळी तुझ्यासोबत नव्हतो
याची मला खंत आहे
मला माझ्या चुकीची जाणीव झाली
आता तरी मला माफ कर...
तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही
हे तुला ही चांगलेच ठाऊक आहे
तू माझ्यावर रागावून बसू नकोस
पुढे आयुष्याची वाय खूप छान आहे
मला माफ कर
तू माझं संपूर्ण जग आहेस
हे माहित असूनही मी तुला तुला दुखावतो
त्यासाठी मनापासून सॉरी म्हणतो