शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शरद पौर्णिमा
Written By

13 ऑक्टोबरला शरद पौर्णिमा, हे 8 काम करा

* दसरा ते शरद पौर्णिमा या काळात चंद्राचा प्रकाश विशेष गुणकारी, श्रेष्ठ आणि औषधीयुक्त असतो. या काळात रात्री शीतल चंद्र प्रकाशाचा लाभ घ्यावा.
 
* नेत्रज्योती वाढवण्यासाठी रात्री 15 ते 20 मिनिटापर्यंत चंद्राकडे बघावे.
 
* ज्या इंद्रियां शिथिल झाल्या असतील त्यांना मजबूत करण्यासाठी चंद्रमाच्या प्रकाशात खीर ठेवायला पाहिजे.
 
* चंद्र देवी, देवी लक्ष्मीला नैवेद्य दाखवून वैद्यराज अश्विनी कुमारांना प्रार्थना करावी की आमच्या इंद्रियांचा तेज वाढवावा. नंतर खीरचे सेवन करावे.
 
* अस्थमा रोग असलेल्यांसाठी शरद पौर्णिमा वरदान आहे. रात्रभर झोपू नये. रात्र भर चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर खाल्ल्याने रोगांवर नियंत्रण होतं.
 
* पौर्णिमा आणि अमावास्येला चंद्राच्या प्रभावाने समुद्रातदेखील भरती येते तर या चंद्राचा आमच्या शरीरातील जलीय अंश, सप्तधातू आणि सप्तरंगावर किती प्रभाव पडत असेल याचा विचार करा. 
 
* शरद पौर्णिमेला संभोग केल्याने विकलांग संतान पैदा होण्याची किंवा जीवघेणे आजार होण्याची शक्यता असते.
 
* शरद पौर्णिमेला पूजा, मंत्र, भक्ती, उपास केल्याने शरीर निरोगी, मन प्रसन्न आणि बुद्धी आलोकित राहते.
 
* या रात्रीत चंद्रप्रकाशात सुईत दोरा ओवण्याचा अभ्यास केल्याने नेत्रज्योती वाढते.