संबंधित माहिती
- Pitru Paksha 2023: पितृ पक्ष 15 दिवसंचे असतात पण यावेळी 16 दिवस का? कारण जाणून घ्या
- पितृ दोष म्हणजे काय ? निवारण उपाय जाणून घ्या
- Pitru Paksha 2023: पितृपक्षात पितरांना जल अर्पण करण्याची वेळ आणि योग्य पद्दत, मंत्र जाणून घ्या
- Shraddha Paksha 2023 कधी सुरू होणार पितृ पंधरवडा? या दरम्यान काय करु नये जाणून घ्या
- पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका
Shraddha Paksha 2023 या 7 चुका श्राद्ध पक्षात करू नका
श्राद्ध पक्षात चुकूनही या 7 चुका करू नका नाहीतर पितृदोष होईल-
1. घरात कलह: श्राद्धात घरात कलह, स्त्रियांचा अपमान आणि मुलांना त्रास देणे वर्ज्य आहे.
2. श्राद्धाचे अन्न: मिरची, मांसाहार, वांगी, कांदा, लसूण, शिळे अन्न, पांढरे तीळ, मुळा, दूधी, काळे मीठ, सत्तू, जिरे, मसूर, मोहरी, हरभरा वर्ज्य आहे.
3. नास्तिक: जो व्यक्ती नास्तिक आहे आणि ऋषीमुनींचा अपमान करतो, त्याचे पूर्वज क्रोधाने निघून जातात.
4. श्राद्धाचे नियम: श्राद्ध कोणी करावे आणि कोणाचे श्राद्ध करू नये हे नियम जाणून घेतल्यावरच श्राद्ध करावे.
5. श्राद्ध वेळ: सकाळी, संध्याकाळी आणि रात्री श्राद्ध करण्यास मनाई आहे.
6. नशा: या काळात दारू पिण्यास मनाई आहे.
7. मांगलिक कार्य : श्राद्धातही मांगलिक कार्य केले जात नाही.
