श्राद्ध: काय करावे काय नाही See Video
पितृ पक्षात पितरांना संतुष्ट करण्यासाठी श्राद्ध करण्यात येतं. त्या तिथीला काय करावे आणि काय नाही हे जाणून घ्या:
1. श्राद्धामध्ये करण्यायोग्य- दुपारची वेळ, कुशा, श्राद्ध स्थानाची स्वच्छता, भोजन इत्यादीत उदारता आणि ब्राह्मणांची उपस्थिती
2. श्राद्धासाठी योग्य गोष्टी- स्वच्छता, शांत चित्त, क्रोध न करणे आणि शांतपणे उपासना (घाई करू नये)