मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सिंहस्थ 2016
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2016 (15:47 IST)

सिंहस्थ 2016 : घाट विवरण (त्रिवेणी घाट)

त्रिवेणी घाट
क्षिप्रेच्या काठावर स्थित त्रिवेणी घाटावरील नवग्रह मंदिर भाविकांसाठी आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. त्रिवेणी घाटावरच क्षिप्रा-खान (खान नदी)चे संगम आहे. इंदूरचे लोक खान नदीला वेग वेगळ्या नावांनी ओळखतात. क्षिप्रा नदीच्या पाण्याला स्वच्छ ठेवण्याच्या उद्देश्याने खान नदीच्या दूषित पाण्याला यात मिसळू देत नाही.