मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

मुगवड्‍याची कढी

ND
साहित्य : 2 कप ताक, 2 चमचे बेसन, 2-3 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ, तिखट, कोथिंबीर, 1-2 साबूत लाल मिरच्या, कढी पत्ता, 2 चमचे तूप.

कृती : सर्वप्रथम ताकात बेसन, मीठ, तिखट, हळद आणि दीड कप पाणी घालून त्याचा घोळ तयार करावा. तूप गरम करून त्यात मोहरी, हिंग, साबूत लाल मिरच्या व कढी पत्त्यांची फोडणी द्यावी. आता मुगवडी घालून चांगले परतून घ्यावे. नंतर ताक-बेसनाचा घोळ, हिरव्या मिरच्या घालून चांगले हालवावे. एक उकळी आल्यावर मंद आच करून 10-15 मिनिट शिजवावे. सर्वात शेवटी कोथिंबीर, घालून गरमा गरम सर्व्ह करारी.