जाणून घ्या भारतीय बॅडमिंटन स्टार पीवी सिंधुला

Last Updated: शुक्रवार, 19 ऑगस्ट 2016 (15:24 IST)
ऑलिंपिकच्या बॅडमिंटनमध्ये सेमीफायनल मॅच जिंकून ऑलिंपिकमध्ये किमान रौप्य पदक निश्चित करणारी पीवी सिंधूने देशवासींच्या मनात पूर्णपणे घर केले आहे. देशाला उमेद आहे की ती शुक्रवारी संध्याकाळी होणार्‍या फायनल सामन्यात जगातील नंबर एक महिला खेळाडू स्पेनची कॅरोलिना मारिनचा पराभव करून देशासाठी सुवर्ण पदक नक्कीच मिळवेल. आज आम्ही तुम्हाला पीवी सिंधूशी निगडित काही खास गोष्टी सांगत आहोत ...

पुसरला वेंकटा सिंधू (पीवी सिंधू)चा जन्म 5 जुलै 1995 रोजी झाला होता. पीवी सिंधूचे आई वडील दोन्ही व्यावसायिक व्हॉलीबॉल खेळाडू राहिले आहे. सिंधूचे वडील पीवी रमन्ना यांना व्हॉलीबॉलसाठी अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.

सिंधूने वयाच्या 7-8 वर्षापासूनच बॅडमिंटन खेळणे सुरू केले होते. मुलीची आवड बघून तिचे वडील ट्रेनिंगसाठी रोज घरापासून 30 किलोमीटर दूर गाचीबौली घेऊन जात होते.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 14 एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ...

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण
राजेश टोपे म्हणाले, “सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून 3498 जण ...

मातोश्री परिसर सील

मातोश्री परिसर सील
मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असून या परिसरात असलेल्या एका ...

नागपुरात करोनाचा पहिला बळी

नागपुरात करोनाचा पहिला बळी
एका ६५ वर्षीय नागरिकाचा करोनाची बाधा झाल्याने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ...

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त
राज्यातील करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात १२० ...