भारताची कुस्तीमध्ये सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक

ग्लासगो| wd| Last Modified बुधवार, 30 जुलै 2014 (09:58 IST)

राष्टकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताने कुस्तीत सुवर्णपदकांची साधली आहे. तर दोन रौप्पदके मिळाली आहेत. यामुळे भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 10 झाली आहे.
सुशीलकुमारने 74 किलो वजनीगटात पटकावून पाकच्या उमर अब्बासला हरविले आहे. अमितकुमारने प्रथम कुस्तीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. 57 किलो वजनीगटात त्याने नाजेरियाच्या विल्सनला अस्मान दाखविले. विनेशने इंग्लंडच्या यानाला महिलांच्या 48 किलो वजनीगटात हरवून सुवर्णपदकाची कमाई केली. जेती आखाडे हिला कुस्तीत 75 किलो वजन गटात रौप्य पदक तर राजीव तोमर याला 125 किलो वजन गटात रौप्य पदक मिळाले आहे.
नेमबाजीनंतर कुस्तीतही भारताला मोठे यश मिळाले असून तीन सुवर्णपदकांमुळे भारताच्या खात्यात 10 सुवर्णपदकांची नोंद झाली आहे. पुरुष गटात अनुक्रमे 57 आणि 74 किलो वर्गात अमितकुमार आणि यांनी सुवर्णपदके मिळवली. अमितने नायजेरियाचा कुस्तीपटू ई. वेल्सन याला हरवले. त्यानंतर सुशीलकुमारनेही काही क्षणांमध्येच पाकिस्तानच्या कुस्तीपटूवर मात करत कुस्तीतील भारताचा दरारा दाखवून दिला.
त्याआधी महिला गटात भारताची कुस्तीपटू फोगट हिने फ्रीस्टाइल स्पर्धेत 48 किलो वजनी वर्गात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. विनेशने इंग्लंडची कुस्तीपटू याना रेटिगन हिचा पाडाव केला. लढतीचा पूर्वार्ध आणि उत्तरार्धात विनेशचेच वर्चस्व राहिले.

सुवर्णपदक मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना 19 वर्षी विनेश म्हणाली की, सुवर्णपदक मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. मी या स्पर्धेत प्रथमच सहभागी झाले आहे. माझे कुटुंब कुस्तीगीरांचे असल्यामुळे मला घरातून पाठिंबा मिळाला. त्यांच्या ‍ पाठिंब्यामुळेच मी ही कामगिरी करु शकले.यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

नवी दिल्लीतील 'हे' ठिकाण आहे कोरोनासाठी मोठे संकट

नवी दिल्लीतील 'हे' ठिकाण आहे कोरोनासाठी मोठे संकट
नवी दिल्लीतील निझामुद्दीन परिसरात ‘तब्लिग-ए-जमात’ हा धार्मिक कार्यक्रम ‘कोरोना’च्या ...

स्टॅम्प ड्युटीत १ टक्का सवलत ही १ जूनपासून लागू

स्टॅम्प ड्युटीत १ टक्का सवलत ही १ जूनपासून लागू
महाराष्ट्रात येत्या वर्षभरासाठी चार शहरांमध्ये स्टॅम्प ड्युटीत १ टक्का सवलत ही १ जूनपासून ...

कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह

कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह आली ...

फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत

फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत करणार
सोशल मीडियामधील अग्रगण्य कंपनी फेसबुकनेही कोरोना मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. कोरोना ...

कोरोना विषाणूः इराण, इटली आणि चीनमधील सुमारे 50 नागरिक ...

कोरोना विषाणूः इराण, इटली आणि चीनमधील सुमारे 50 नागरिक पाटणा मशिदीत लपून बसल्याची बातमी अफवा निघाली
23 मार्च रोजी 12: 15 वाजता 'न्यूज 24 इंडिया' वाहिनीने एक व्हिडिओ ट्विट केला. या ...