मिश्र दुहेरीत पेस-हिंगीसला जेतेपद

Last Modified सोमवार, 13 जुलै 2015 (10:47 IST)
भारताचा आघाडीचा टेनिसपटू लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीस या जोडीने विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीत जेतेपद पटकावले. या जोडीने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अलेक्झांडर पेया आणि हंगेरीच्या टिमिया बबोस या जोडीचा ६-१, ६-१ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. ४२ वर्षीय पेसचे हे ऑल इंग्लंड क्लबवरील चौथे आणि करिअरमधील १६ वा ग्रँडस्लॅम आहे. पेस-हिंगीस या जोडीने मिश्र दुहेरीत अवघ्या ४० मिनिटांच्या लढतीत विम्बल्डनच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या अगोदर हिंगीसने शनिवारी सानिया मिर्झासोबत महिला दुहेरीतील जेतेपद पटकावले होते. पेसने आतापर्यंत ८ वेळा पुरुष दुहेरीत आणि सातवेळा मिश्र दुहेरीतील ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले आहे. विम्बल्डनमध्ये त्याने एक पुरुष दुहेरीत आणि दोन मिश्र ग्रँडस्लॅम जिंकली होती.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...
रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून ...

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात
महाराष्ट्रातील विविध संवर्गाकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी ...

राज्यातील ३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

राज्यातील ३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात कोरोनाचे १७ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २२० झाली आहे. या ...

कोरोनाच्या राज्यातील मृतांची संख्या नऊ वर

कोरोनाच्या राज्यातील मृतांची संख्या नऊ वर
करोनाचा मुंबईत अजून एका रुग्णाचा बळी गेला आहे. फोर्टिस रुग्णालयात दाखल असलेल्या ८० वर्षीय ...

वाचा, टोकियो ऑलिम्पिक कधी होणार

वाचा, टोकियो ऑलिम्पिक कधी होणार
जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका, जपानच्या टोकियो शहरात होणाऱ्या ...