शेवटच्या मिनिटातील सेफेरोव्हिकच्या गोलमुळे स्वित्झर्लंडचा इक्वेडोरवर विजय

fifa
ब्रासिलिया| Last Updated: सोमवार, 16 जून 2014 (11:57 IST)
ब्राझीलमध्ये खेळल जात असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत स्वित्झर्लडने शेवटच्या क्षणी गोल करून इ गटातील साखळी सामन्यात इक्वेडोरचा 2-1 ने पराभव केला.

पूर्वार्धामध्ये दोन्ही संघामध्ये 20 मिनिटांपर्यंत अटीतटीचा खेळ चालू होता. 22 व्या मिनिटास इनेर व्हॅलेनसिाने इक्वेडोरचा पहिला गोल केला. त्यानंतर
विश्रंतीर्पत इक्वेडोरच्या खेळाडूंनी जोरदार बचाव केला आणि आपली आघाडी 1-0 अशी कायम ठेवली.


उत्तरार्धामध्ये मात्र लगेचच तिसर्‍या म्हणजे 48 व्या मिनिटास अँडमी मेहमेदी याने गोल करून स्वित्झर्लडला बरोबरी साधून दिली. या दोघांनी फिल्ड गोल केले. नव्वद मिनिटाचा नियोजित खेळ संपताना दोन्ही संघाची 1-1 अशी बरोबरी होती. त्यानंतर 3 मिनिटे स्टॉपेज टाइम म्हणजे दुखापतीची वेळ देण्यात आली. या वेळेतील शेवटच्या मिनिटास सेफेरोव्हिकने महत्त्वपूर्ण असा विजयी गोल केला आणि स्वित्झर्लडला विजय मिळवून दिला.


सुरुवातीपासून 48 मिनिटापर्यंत इक्वेडोरचीच आघाडी होती. दोन्ही संघामध्ये अटीतटीची लढाई सुरू होती. दोन्ही संघाने दांडगाईचा खेळ केला. त्याचप्रमाणे दोन्ही संघाच्या गोलरक्षकांना कठोर चाचणी द्यावी लागली. स्वित्झर्लडला 70 व्या मिनिटास गोल करण्याची संधी होती; परंतु ती त्यांनी वाया घालविली. त्यांना 25 मीटरच्या अंतरावर फ्री कीक मिळाली होती. परंतु त्याचा लाभ ते उठवू शकले नाही. त्यानंतर त्यांनी तंनी गोल केला होता परंतु तो ऑफसाइड ठरला. या दोन्ही संघामध्ये हा पहिलाच सामना होता. स्वित्झर्लडचे मानांकन हे 6 क्रमकाचे होते तर इक्वेडोरचे मानांकन 26 व्या स्थानावरील होते.


यावर अधिक वाचा :

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...

शंखनाद मराठी स्त्री शक्तीचा

शंखनाद मराठी स्त्री शक्तीचा
सोहळ्यात सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करण्यासाठी देण्यात येणारा राजरत्न ...

'यांनी' संपर्क साधावा आणि या युद्धात साथ द्यावी : ...

'यांनी' संपर्क साधावा आणि या युद्धात साथ द्यावी : मुख्यमंत्री
“ज्यांनी सैन्यातील आरोग्य विभागात काम केलं आहे किंवा जे डॉक्टर्स, परिचारिका किंवा ...

कोरोनाची तपासणी खासगी लॅबमध्ये मोफत करावी : सुप्रीम कोर्ट

कोरोनाची तपासणी खासगी लॅबमध्ये मोफत करावी  : सुप्रीम कोर्ट
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून आता त्यावर सुप्रीम कोर्टानेही चिंता ...

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी तीन प्रकारात वर्गवारी

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी तीन प्रकारात वर्गवारी
भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून मुलुंड येथील त्याच्या निवासस्थानातून अटक ...

किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून अटक, ट्विट करून दिली

किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून अटक, ट्विट करून दिली
भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून मुलुंड येथील त्याच्या निवासस्थानातून अटक ...