शेवटच्या सुवर्णपदकासह फेल्प्स निवृत्त

swimmer
लंडन| वेबदुनिया|
PR
अमेरिकेचा विश्वविक्रमी जलतरणपटू मायकल फेल्प्सने शनिवारी पुरुषांच्या 4400 मीटर मेडलेत पटकावून निवृत्ती घेलती. फेल्प्सचे हे विश्वविक्रमी 18 ऑलिम्पिक सुवर्णपद ठरले. त्याने ऑलिम्पिकमध्ये एकूण 22 पदके पटकावण्याचा विश्वविक्रमही केला.

४ बाय १00 मीटर रेलेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर तो पत्रकारांना सामोरा गेला.. पत्रकारांच्या प्रश्नांना तो नेहमीप्रमाणे हसत खेळत उत्तर देत होता.. त्यातून एक प्रश्न आला आता तू नवृत्त होतोस, ही बातमी खरी आहे का? त्याचे उत्तर एकच होते होय. ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक पदक पटकाणार्‍या जलपुरुष मायकेल फेप्ल्सने या सुवर्णपदकासह ऑलिम्पिकमधून संन्यास घेतला. त्याच्या या निर्णयाने सगळ्यांना धक्का बसला. परंतु, ‘यापेक्षा गोड माझ्या करिअरचा असूच शकत नाही. ज्याचे मी स्वप्न पाहिले ते मी सर्वकाही मिळवले. मी खुप आनंदी आहे.’ फेल्प्सच्या या वाक्याने सगळ्यांच्या चेहर्‍यावरील ताण कमी केला.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?
सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी
राज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी
जीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...