सायनाचा इतिहास

नवी दिल्ली| Last Modified सोमवार, 30 मार्च 2015 (07:24 IST)
भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालने ‘इंडिया ओपन सुपर सीरिज’ बॅड‍मिंटन स्पर्धेवर आपले नाव कोरले आहे. थायलंडच्या रॅटचानोक इन्तानोनवर 21-16, 21-14 अशी सरळ मात केली. विशेष बाब म्हणजे सायना ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतील महिला
बॅड‍मिंटनपटू ठरली आहे. याआधीच सायनाने जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांक पटकवण्याची पराक्रम केला आहे.

‘इंडिया ओपन सुपर सीरिज’या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच दाखल झालेल्या सायना नेहवालवर घरच्या प्रेक्षकांसमोर चांगला खेळ करण्याचे दडपण होते. तसेच प्रतिस्पर्धी रॅटचानोक इन्तानोनने 2013 मध्ये या स्पर्धेत विजय मिळवला होता. मात्र सायनाने मैदानात उतरल्यापासूनच आक्रमता दाखवत 21-16 अशा ङ्खरकाने पहिला सेट जिंकला. त्यानंतर दुसर्‍या सेटमध्येही सायनाने आक्रमकता कायम ठेवली आणि दोघांमधील गुणसंख्येत बरेच अंतर राहील, असा प्रयत्न केला. रॅटचानोक इन्तानोनच्या खेळात मात्र ती आक्रमकता दिसली नाही. सायनाच्या खेळीमुळे ती चुका करत गेली आणि सायनाने दुसरा सेट 21-14 ने जिंकत स्पर्धेत विजय मिळवला. सायनाच्या विजयासोबतच भारतीय प्रेक्षकांनी प्रचंड जल्लोष केला.


यावर अधिक वाचा :

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...

शंखनाद मराठी स्त्री शक्तीचा

शंखनाद मराठी स्त्री शक्तीचा
सोहळ्यात सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करण्यासाठी देण्यात येणारा राजरत्न ...

'यांनी' संपर्क साधावा आणि या युद्धात साथ द्यावी : ...

'यांनी' संपर्क साधावा आणि या युद्धात साथ द्यावी : मुख्यमंत्री
“ज्यांनी सैन्यातील आरोग्य विभागात काम केलं आहे किंवा जे डॉक्टर्स, परिचारिका किंवा ...

कोरोनाची तपासणी खासगी लॅबमध्ये मोफत करावी : सुप्रीम कोर्ट

कोरोनाची तपासणी खासगी लॅबमध्ये मोफत करावी  : सुप्रीम कोर्ट
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून आता त्यावर सुप्रीम कोर्टानेही चिंता ...

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी तीन प्रकारात वर्गवारी

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी तीन प्रकारात वर्गवारी
भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून मुलुंड येथील त्याच्या निवासस्थानातून अटक ...

किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून अटक, ट्विट करून दिली

किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून अटक, ट्विट करून दिली
भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून मुलुंड येथील त्याच्या निवासस्थानातून अटक ...