सायना नेहवाल लंडन ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये

लंडन | वेबदुनिया|
WD
WD
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने दमदार खेळ करत स्पर्धेत महिला एकेरीतून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. क्वार्टर फायनलमध्ये तीने आज डेर्न्माकची टीना बॉन हिचा २१-१५, २२-२० असा पराभव केला.

जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेली २२ वर्षीय पहिल्या गेम मध्ये चांगलीच लयीत होती. तिने आपल्यापेक्षा ११ वर्षांनी मोठी असलेल्या टीनास चूका करण्यास भाग पाडले. सायनाचा बॅकहँड, फोरहँड स्मॅश पाहण्यालायक होता. नेट कवरेज मध्येही ती टीनावर भारी पडली.
पहिल्या गेम मध्ये तिने ५-२ ची आघाडी घेतल्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही आणि स्कोअर ८-२ करत आपला पक्ष मजबूत केला. येथे टीना ने काही चांगले ड्रॉप शॉट खेळले आणि स्कोअर १२-८ केला. एकवेळी सायना २०-१२ ची आघाडी घेऊन गेम जिंकण्याच्या तयारीत होती. टीना ने तीन मॅच पॉइंट वाचवाले, मात्र ती सायनास २१-१५ ने गेम जितन्यापासून वाचवू शकली नाही.
टीना ने दुसर्‍या गेम मध्ये आपल्या व्युवरचनेत बदल केला आणि ४-३ आघाडी घेतली. १०-१० वर सायनाने बरोबरी केली ती १५-१५ स्कोअर पर्यंत कायम राहिली. टीना ने सलग तीन अंक घेऊन आघाडी १८-१५ वर पोहचवली. १८-२० स्कोअर वर ही लढत तिसर्‍या गेम पर्यंत पोहचेल असे वाटत होते मात्र सायना ने जोरदार स्मॅश ने स्कोअर २०-२० वर आणून ठेवला. यानंतर आपल्या सर्व्हिस वर २ अंक घेत २२-२० ने गेम आणि सामना जिंकत मध्ये प्रवेश केला. टीना ऑल इंग्लंड चॅम्पियन राहून चूकली आहे आणि वाढत्या वयातही तिने सायना समोर कडवे आव्हान ठेवले.
फायनल मध्ये सायनाचा मुकाबला चीनची जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची वेंग हांग हिच्यासोबत होईल. सायना व वेंग यांच्यात आतापर्यंत पांच लढती झाल्या आहे, मात्र सायना एकही मुकाबला जिंकू शकलेली नाही. सायना ऑलिम्पिक खेळात बॅडमिंटनमधून सेमीफायनल मध्ये पोहचणारी पहिली खेळाडू बनली आहे. (वेबदुनिया न्यूज)







यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?
सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी
राज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी
जीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...