सुवर्ण पदक मिळालेले पाहायचे - बलबीरसिंह

balvir singh
चंदीगड| Last Modified शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016 (11:47 IST)
हॉकीत ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत आठवेळा सुवर्णपदक मिळविणार्या भारताला पुन्हा सुवर्णपदक मिळालेले आपल्याला पाहायचे आहे. हेच आपले अंतिम स्वप्न आहे, अशी प्रतिक्रिया भारताचे ख्यातनाम हॉकीपटू बलबीरसिंह (सिनियर) यांनी व्यक्त केली. गतकाळात बलबीरसिंह यांनी विविध सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले होते, हे विशेष. पी.आर. श्रीजेशच्या नेतृत्वाकाली रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार्‍या भारतीय पुरुष हॉकीसंघाकडून आपल्याला भरपूर अपेक्षा असल्याचेही 92 वर्षीय बलवीसिंह यांनी नमूद केले. या वेळेच्या ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीत भारत उत्कृष्ट खेळ सादर करेल, अशी मला आशा आहे. असेही त्यांनी सांगितले. भारताने सुवर्णपदक जिंकावे, हेच माझे अखेरचे स्वप्न आहे. बलवीर सिंह ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणारे भारताचे सर्वात वयोवृद्ध खेळाडू आहेत.यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

करोना विषाणूपासून बचावासाठी दारू पिणे फायदेशीर नाही तर ...

करोना विषाणूपासून बचावासाठी दारू पिणे फायदेशीर नाही तर धोकादायक
अल्कोहलच्या सेवनामुळे करोनाचा धोका टळतो, अशा आशयाच्या अनेक पोस्ट आपण सोशल मीडियावर ...

मुख्यमंत्री सहायता निधीकड़े ओघ सुरु; १२.५० कोटी जमा तर दहा ...

मुख्यमंत्री सहायता निधीकड़े ओघ सुरु; १२.५० कोटी जमा तर दहा कोटींची वैद्यकीय उपकरणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या ...

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...
रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून ...

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात
महाराष्ट्रातील विविध संवर्गाकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी ...

राज्यातील ३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

राज्यातील ३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात कोरोनाचे १७ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २२० झाली आहे. या ...