‘फिफा’लाही फिक्सिंगचा कलंक?

जिनेव्हा| Last Modified गुरूवार, 28 मे 2015 (10:38 IST)
‘फिफा’ या जगप्रसिध्द फुटबॉल स्पर्धेलाही फिक्सिंगचा कलंक लागल्याची माहिती पुढे येत आहे. कोट्यवधी डॉलरची लाच स्वीकारल्याच्या संशयावरुन
फिफाच्या सात फुटबॉल अधिकार्‍यांना अटक करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या अधिकाºयांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
दहा कोटींपेक्षा अधिक डॉलर रकमेची लाच स्वीकारल्याचा या सर्वांवर संशय आहे.
१९९० च्या दशकापासून झालेल्या स्पर्धांबाबत लाच स्वीकारून माहिती पुरविल्याचा सात अधिकार्‍यांवरआरोप ठेवण्यात आला आहे.
राफेल एसक्विवेल, कोस्टा तकास, जेफ्री वेब, एडवर्डाे ली, युगेनियो फिगुएरेडो, ज्युलिओ रोचा, जोस मारिया मारिन या अधिकाºयांना सध्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.

दरम्यान या कारवाईबद्दल सध्या तरी कोणतीही माहिती देता येणार नाही, असे फिफाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य ...

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री
पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना तसंच क्रीडा ...

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे
रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ...

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही
कोविडपासून पसरणार्‍या व्हायरसपासून महाराष्ट्राला नक्कीच वाचवणार परंतू दुहीचा व्हायरस ...

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही
कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या ...