FIFA 2014: ब्राझीलच्या विजयी किकने फुटबॉलच्या महाकुंभाला प्रारंभ

brazil
साओ पोलो| wd| Last Updated: शुक्रवार, 13 जून 2014 (11:32 IST)
यजमान ब्राझीलच्या विजयी किकने 20 व्या फीफा
वर्ल्डकप स्पर्धेला प्रारंभ झाला. ब्राझीलने आपल्यापेक्षा दुबळ्या
क्रोएशियाचा 3-1 असा धुव्वा उडवला. स्टार खेळाडू नेमारने
जबरदस्त दोन गोल करून आपल्या संघाला मोलाचे योगदान दिले.
नेमारच सामन्याचा हिरो ठरला. तसेच ऑस्करने एक गोल केला.
brazil

पाच वेळा वर्ल्‍डकप विजेता असलेल्या ब्राझील विरोधात क्रोएशियाने
दमदार सुरूवात केली. पहिल्या हाफच्या 11 व्या मिनिटांमध्‍ये
मार्सिलोने गोल केला. त्याने क्रोएशियाला 1-0 ने लीड दिली.
मार्सिलोचा गोल रोखण्‍याचा ब्राझीलच्या खेळाडूंनी खूप प्रयत्न केला,
परंतु त्याला यश मिळाले नाही.



brazil
फॉर्ममध्‍ये आले नेमार
ब्राझीलचा स्टार खेळाडू
नेमारच्या गोलने अन्य खेळाडूंची झोप
उडवली. नेमारने हाफच्या 29 व्या मिनिटाला गोल केला. या
प्रकारे ब्राझीलने क्रोशियाची 1-1 अशी बरोबरी केली.त्यांने दुसरा
गोल हा पेनल्टी शूटमधून केला. ब्राझीलचा दुसरा खेळाडू ऑस्कर
याने तिसरा गोल केला आणि ब्राझीलला यंदाच्या स्पर्धेतील पहिला
विजय मिळवून दिला.




यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य ...

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री
पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना तसंच क्रीडा ...

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे
रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ...

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही
कोविडपासून पसरणार्‍या व्हायरसपासून महाराष्ट्राला नक्कीच वाचवणार परंतू दुहीचा व्हायरस ...

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही
कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या ...