Old Age Pension Scheme Maharashtra 2022: वृद्धावस्था पेंशन योजना महाराष्ट्र 2022 देशातील प्रत्येक राज्याने आपापल्या राज्यातील वृद्धांना मदत करण्यासाठी वृद्धापकाळ पेन्शन योजना सुरू केली आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट सरकार ने राज्यातील 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व वृद्धांसाठी महाराष्ट्र वृद्धापकाळ पेंशन योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत आर्थिक मदत म्हणून वृद्धांना ठराविक...