पुण्यातून आज सकाळी श्री संत ज्ञानेश्वर यांची पालखी हडपसर मार्गे लोणी काळभोरला आणि श्री संत तुकाराम महाराजांची पालखी सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाल्या