संबंधित माहिती
- Lockdown Recipes : या वेळेत मुलांना शिकवा या सोप्या 5 रेसिपी
- आषाढी एकादशी - निवडक मंडळींनी ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन जावं असा प्रस्ताव
- घरच्या घरी तयार करा रंगीबेरंगी टुटी-फ्रुटी
- खमंग चविष्ट उकरपेंडी, पटकन करता येईल तयार
- सोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स
पनीर टिक्का (उपवासाचा) आषाढी एकादशी स्पेशल
साहित्य : मेरीनेट साठी 1 चमचा तेल, 1/2 कप पुदिना चटणी, 1/2 कप दही, 1/4 चमचे काळेमिरे पूड, आलं, हिरव्या मिरचीचे पेस्ट, जिरं पूड, 1 चमचा लिंबाचा रस, मीठ, 250 ग्रॅम पनीराचे तुकडे, 2 अर्धवट शिजलेले बटाटे, रताळू व शकरकंद.
कृती : सर्व प्रथम पनीरामध्ये सर्व साहित्य एकत्र करून मेरीनेट करावे. नॉनस्टिक तव्यावर पनीर दोन्ही बाजूने परतून घ्यावे. त्यानंतर बटाटे, रताळू व शकरकंद भाजून घ्यावे. टूथपिकमध्ये लावून सर्व्ह करावे.
