- धर्म
» - सण-उत्सव
» - विठ्ठल
ज्ञानेश्वरांची आरती
आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजासेविती साधुसंत मनू वेधला माझा ॥ १ ॥ लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी,अवतार पांडुरंग, नाम ठेवीले ज्ञनी ॥ २ ॥कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी,नारद तुम्बरहू, साम गायन करी ॥ ३ ॥प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले,रामा जनार्दनी, पायी टकची ठेले ॥ ३ ॥